>> MEMBERSHIP PLANS

Basic Course
₹999/-
बेसिक मेंबरशिप मध्ये तुमचा वर्कआउट करून घेतला जाईल. तसेच 6 दिवस वेगळे वेगळे वर्कआउट असतील. तसेच दररोज एका विषयावर हेल्थ सेशन दिले जाईल.
✅ WORK OUT
HEALTH SESSION
WORK OUT
YOGA
AEROBICS
UPPER BODY
LOWER BODY
MOVABLE/KATHI /CHAIR /DUPATTA WORKOUT
ZUMBA
✅ HEALTH SESSION
₹1999/-
₹999/-

ADVANCE 1
₹1999/-
मध्ये बेसिक मध्ये मिळणाऱ्या सर्व सर्विस मिळतील. तसेच यामध्ये तुमच्या दिनचर्यानुसार तुमचा डायट प्लॅन डिझाईन केला जाईल. तसेच तुमचा बॉडी fat analysis केलं जाईल. याबद्दल तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल.
✅ BASIC
DIET PLAN:तुम्हाला निरोगी राहण्यासाठी तुमचा डायट खूप महत्त्वाचा असतो. हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा ठरतो 80 %nutrition 20%workout
BODY FAT ANALYSIS
BMI
BMR
WEIGHT
VISCERAL FAT
BODY AGE
TRUNK FAT
BODY FAT
MUSCLE MASS
₹2999/-
₹1999/-

ADVANCE 2
₹2599/-
ॲडव्हान्स 2 मध्ये तुम्हाला बेसिक मेंबरशिप तसेच ॲडव्हान्स वन मध्ये मिळणाऱ्या सर्व सर्विसेस मिळतात त्यासोबत तुमचा डेली follow up घेतला जातो. तुमच्या बॉडी मध्ये होणारे चेंजेस दररोज note केले जातात.
✅ BASIC
✅ ADVANCE1
DAILY FOLLOW UP
₹3599/-
₹2599/-

ADVANCE 3
₹3599/-
मध्ये टारगेटेड हेल्थ वरती काम केले जाते. तुम्हाला कोणत्या प्रकारचा हेल्थ इशू आहे त्या पद्धतीने तुमच्या बॉडीवर काम केले जाते.
TARGETED HEALTH
HEART HEALTH
SKIN HEALTH
JOINT HEALTH
BRAIN HEALTH
CHILDREN HEALTH
IMMUNE HEALTH
DIGESTIVE HEALTH
ENERGY AND FITNESS
WEIGHT MGMT
WOMEN'S HEALTH
MEN'S HEALTH
SPORT SPECIAL