>> About Us

नमस्कार मी शंभू पंढरीनाथ कचरे, आरोग्यम् धनसंपदा असं म्हटलं जातं ते तितकच खरं आहे. आपले आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. जगभरातील किंवा भारतातील आरोग्य विषयक समस्या खूप गंभीर आहे 21व्या शतकात धकाधकीच्या जीवनात सर्वजण करिअरच्या मागे धावत आहेत. सर्वांनीच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले आहे.
SS FITNESS ACADEMY
एस एस फिटनेस अकॅडमीच्या माध्यमातून मदत करतो. तुमचा आहार बदलून आयुष्य बदलतो.80/20 फॉर्मुला वापरून तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतो तसेच ही काम मर्यादित न ठेवता आम्ही मिशन इट इंडिया अंतर्गत एक हेल्थ कोच बनण्याची संधी देतो. यासाठी आपल्या माध्यमातून काही कोर्सेस डिझाईन केले आहेत. याच्या माध्यमातून आपली करिअर घडू शकता.

MISSION

संपूर्ण जगाला निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी काम करणे.

VISSION

प्रत्येक व्यक्तीला निरोगी जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि तो ते जीवन जगू शकतो आहार व्यायामाचे माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य बदलू शकते ते बदलण्यासाठी एस एस फिटनेस अकॅडमी कटिबद्ध आहे.

Founder

Co-Founder

Scroll to Top