

About Us
WHY SS FITNESS ACADEMY
✅ Expert
Trainers
Our team of certified trainers is passionate about fitness and committed to helping you achieve your goals.
✅ Flexible Membership Plans
we offer a variety of membership plans that are designed to fit different lifestyles, goals, and schedules
✅ Nutrition and Wellness Support
Fitness is more than just physical exercise. At SS Fitness Academy, we believe in a holistic approach to health.
✅ Results-Driven Approach
We focus on creating measurable goals and tracking your progress to ensure you get the results you’re aiming for.
OUR MEMBERSHIP PLANS

Basic Course
₹999/-
बेसिक मेंबरशिप मध्ये तुमचा वर्कआउट करून घेतला जाईल. तसेच 6 दिवस वेगळे वेगळे वर्कआउट असतील. तसेच दररोज एका विषयावर हेल्थ सेशन दिले जाईल.
✅ WORK OUT
HEALTH SESSION
WORK OUT
YOGA
AEROBICS
UPPER BODY
LOWER BODY
MOVABLE/KATHI /CHAIR /DUPATTA WORKOUT
ZUMBA
✅ HEALTH SESSION
₹1999/-
₹999/-

ADVANCE 1
₹1999/-
मध्ये बेसिक मध्ये मिळणाऱ्या सर्व सर्विस मिळतील. तसेच यामध्ये तुमच्या दिनचर्यानुसार तुमचा डायट प्लॅन डिझाईन केला जाईल. तसेच तुमचा बॉडी fat analysis केलं जाईल. याबद्दल तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल.
✅ BASIC
DIET PLAN:तुम्हाला निरोगी राहण्यासाठी तुमचा डायट खूप महत्त्वाचा असतो. हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा ठरतो 80 %nutrition 20%workout
BODY FAT ANALYSIS
BMI
BMR
WEIGHT
VISCERAL FAT
BODY AGE
TRUNK FAT
BODY FAT
MUSCLE MASS
₹2999/-
₹1999/-

ADVANCE 2
₹2599/-
ॲडव्हान्स 2 मध्ये तुम्हाला बेसिक मेंबरशिप तसेच ॲडव्हान्स वन मध्ये मिळणाऱ्या सर्व सर्विसेस मिळतात त्यासोबत तुमचा डेली follow up घेतला जातो. तुमच्या बॉडी मध्ये होणारे चेंजेस दररोज note केले जातात.
✅ BASIC
✅ ADVANCE1
DAILY FOLLOW UP
₹3599/-
₹2599/-

ADVANCE 3
₹3599/-
मध्ये टारगेटेड हेल्थ वरती काम केले जाते. तुम्हाला कोणत्या प्रकारचा हेल्थ इशू आहे त्या पद्धतीने तुमच्या बॉडीवर काम केले जाते.
TARGETED HEALTH
HEART HEALTH
SKIN HEALTH
JOINT HEALTH
BRAIN HEALTH
CHILDREN HEALTH
IMMUNE HEALTH
DIGESTIVE HEALTH
ENERGY AND FITNESS
WEIGHT MGMT
WOMEN'S HEALTH
MEN'S HEALTH
SPORT SPECIAL
₹4599/-
₹3599/-
OUR COACH COURSES
RESULTS










TESTIMONIALS
What Our Customers Say

मज्जित शेख
मी एक व्यवसायिक आहे. माझे हॉटेल, पान शॉप, ज्यूस सेंटर आहे. हे सर्व करत असताना मला माझ्या शरीराकडे लक्ष देता येत न्हवते. त्यामुळे माझे वजन वाढले. त्यासोबतच मला पाठीचे दुखणे, कमरेचे दुखणे चालू झाले होते. बाहेर चे आणि अवेळी खाण्यामुळे ॲसिडिटी सुद्धा वाढत चालली होती. यामधे च एकदिवस मला एस एस फिटनेस स्टुडिओ बद्दल माहिती मिळाली आणि मी जॉईन केले. यामधे मी दररोज सकाळी एक तास व्यायाम केला. त्यानंतर सांगितल्यानुसार डाएट प्लॅन फॉलो केला. यासोबतच मी माझा चहा नाश्ता बदलून हेल्दी चहा नाश्ता सुरू केला. यामुळे माझ्या मध्ये अमेझिंग बदल दिसू लागले. पहिल्या पंधरा दिवसात मी माझे पाच किलो वजन कमी केले. तसेच माझ्या कमरेचे दुखणे, पाठदुखी कमी झाली. कमी झाल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. आता मी एक हेल्दी आणि हॅप्पी आयुष्य जगत आहे. "
आरती शिंदे
मी एक गृहिणी आहे. घरची मुलांची सर्व कामे करून मी माझ्या शरीराकडे लक्ष देऊ शकत नव्हते. त्यामुळे माझे वजन वाढले. तसेच मला PCOD चा त्रास चालू झाला होता. गर्भाशयाच्या पिशवीवर गाठी आलेल्या होत्या. नंतर माझी ओळख एस एस फिटनेस स्टुडिओ झाली आणि मी हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल चालू केली. यामध्ये मी दररोज सकाळी व्यायाम करते. त्यानुसार डायट घेते. तसेच मी माझा चहा नाष्टा बदलला आणि हेल्दी चहा नाष्टा सुरू केला. त्यासोबतच टार्गेटेड न्यूट्रिशन सुद्धा सुरू केले. त्यामुळे माझे वजन नियंत्रणात आले आहे. एका महिन्यामध्ये माझे चार किलो वजन कमी झाले. तसेच गर्भाशयावर असणाऱ्या गाठी कमी झाल्या. मला दिवसभर काम करताना थकवा येत नाही. खूप एनर्जेटिक फील होते. तसेच रोग प्रतिकारक क्षमता वाढलेली आहे.
मीनाक्षी कांबळे
मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कार्यरत आहे. खाण्यापिण्याच्या अयोग्य पद्धतीमुळे माझे वजन वाढले होते. तसेच मला PCOD चा प्रॉब्लेम होता. यामध्येच माझी ओळख एस एस फिटनेस स्टुडिओ सोबत झाली. यामध्ये मी दररोज व्यायाम करते. माझा चहा नाश्ता बदलला तसेच डाएट फॉलो करून मी माझे वजन कमी केले आहे. तसेच माझा PCOD चा होणारा त्रास देखील कमी झालेला आहे. हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे तुम्ही यापेक्षा सुंदर रिझल्ट आणू शकता. धन्यवाद...!
Vishakha Shinde
The motivation and guidance I received at SSFitness Academy have been incredible. I was able to reach my fitness goals faster than I ever thought possible, thanks to the personalized attention and diverse workout routines.
Priyanka Kale
More than just a fitness academy, SSFitness is a community that truly cares about your well-being. From nutrition tips to mental health advice, they cover all aspects of fitness and wellness. I highly recommend it!ACHIEVEMENTS
FAQ's
What types of fitness programs do you offer?
At SS Fitness Academy, we offer a variety of programs including personal training, group classes, strength training, yoga, and specialized programs for weight loss and muscle building.
Are personal training sessions included in the membership?
Basic memberships include a few introductory personal training sessions. Additional sessions can be purchased at a discounted rate for members. Check with our front desk for detailed information on personal training packages.
What are your membership options?
We offer flexible membership options including monthly and yearly plans. Additionally, you can choose between unlimited classes or a set number of classes per month.
Can I cancel my membership at any time?
Yes, you can cancel your membership at any time. Please review our cancellation policy for more details.
Do you offer nutrition counseling?
Yes, we provide nutrition counseling as part of our fitness programs to help you achieve a balanced and healthy lifestyle.
Are there any discounts available?
We offer discounts for students, seniors, and military personnel. Please contact us for more details on current promotions and discounts.
What safety measures do you have in place?
We prioritize the health and safety of our members. Our facility is regularly cleaned and sanitized, and we follow all health guidelines to ensure a safe workout environment.
SPONSORED




